देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुका भाजप च्या वतीने आज देवगड किल्ला येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
त्यावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे, जिल्हा सरचिटणीस संदिप साटम, देवगड तालुका अध्यक्ष राजेंद्र शेट्ये ,गटनेते तथा नगरसेवक शरद ठुकरुल ,माजी नगराध्यक्षा प्रियंका साळसकर , माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,देवगड जामसंडे शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष दया पाटील ,मृणाली भडसाळे,दिलेश साटम,उल्हास मंचेकर, तसेच नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते .











