उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना दिल्या शुभेच्छा

वेंगुर्ले : प्रतिनिधी

यशयोग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथील प्रसिद्ध उद्योजक यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत संदेश उर्फ गोट्या सावंत उपस्थित होते.