आमदार निलेश नारायणराव राणे यांचा २६ फेब्रुवारी दौरा कार्यक्रम 

मालवण : आमदार निलेश नारायणराव राणे यांचा २६ फेब्रुवारी दौरा कार्यक्रम.

 

सकाळी- ११:४५ वाजता

मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन

 

दुपारी- १२:४५ वाजता

मा. उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत श्री देवी भराडी दर्शनासाठी आंगणेवाडी येथे उपस्थिती.

 

सायंकाळी- ०६:०० वाजता

कट्टा ता. मालवण येथील माडये हॉल येथे श्री. सत्यनारायण पूजेनिमित्त उपस्थितीती.

 

सायंकाळी- ६:३० वाजता

महाशिवरात्री निमित्त श्री देव कलेश्वर मंदिर, नेरूर येथे उपस्थिती व दर्शन

 

सायंकाळी- ०७:०० वाजता

महाशिवरात्री निमित्त श्री देव ब्रह्मेश्वर मंदिर, बांबुळी उपस्थिती व दर्शन

 

रात्री- ०८:०० वाजता

महाशिवरात्री निमित्त श्री देव धुगुडसा महापुरूष मंदिर, कुपवडे उपस्थिती व दर्शन

 

रात्री- ०८:३० वाजता

महाशिवरात्री निमित्त श्री देव रवळनाथ मंदिर, घोटगेउपस्थिती व दर्शन