Breaking: आंबा घाट ५ पासून बंद; सुरुंगमुळे दगड रस्त्यावर

संगमेश्वर :

 

आंबा घाट ५ पासून बंद

 

सुरुंग लावल्याने रस्त्यावर दरडी

 

लांबच लांब रांगा

 

काळोखात प्रवाशांचा खोळंबा

 

रस्त्यावरील दरडी हटविण्यास गेले 3 तासाहून अधिक काळ अपयश