गावखडी/वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील मेवी येथील श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंती उत्सवात संपन्न झाला
तसेच दि.14डिसेबर 2024 रोजी स.8वा.अभिषेक ,स.8.30वा.श्री दत पुजा ,दु.12.30वा.आरती ,दु.1वा.महाप्रसाद, रात्री 7वा.श्री दत्त पादुका मिरवणूक, रात्री 8वा.आरती,रात्री 9वा.महाप्रसाद, रात्री 10वा.भजन
तसेच मंडळाचे अध्यक्ष सहदेव पावसकर उपस्थित होतो












