महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच  खेड(प्रतिनिधी)  मुंबई - गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचे काम रखडल्याने वाहन चालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे दिवसागणिक महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भयावह अपघाताची दृष्य नेहमीच पहायला मिळत आहेत....
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील विन्हेरे फाटा येथील अपघातात पाच जखमी झाल्याची तक्रार तब्बल ११ महिन्यानंतर येथील पोलीस स्थान‌कात दाखल झाली आहे. हा अपघात . ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ :३० च्या सुमारास झाला होता. मात्र या अपघातात जखमी झालेले पाचही जण...
कारचे मोठे नुकसान शिरगाव परिसरातील ९ महिन्यातील पाचवी घटना शिरगाव ( प्रतिनीधी) देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव- राकसघाटी येथे देवगडवरुन नांदगावकडे जाणा-या कारला गवारेड्याची जोरदार धडक बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.हि घटना शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. देवगड तालुक्यातील इळये येथील...
  आकेरी येथे अपघात : जखमीला बांबोळीला हलवले सावंतवाडी । प्रतिनिधी : माणगाव येथून कुडाळच्या दिशेने जात असताना दुचाकीला आयशर टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात नानेली येथील दीपक विनायक सावंत (१९ ) हा युवक गंभीर जखमी झाला. आकेरी येथे झालेल्या...
  अन्य दुचाकी वरील तिघे जखमी  खेड (प्रतिनिधी)मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे- गवळवाडी येथील माऊली गॅरेजसमोर खासगी आराम बस व दोन दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दुचाकी वरील तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी...
देवरुखातील तरुणाचा जागीच मृत्यू निलेश जाधव / देवरुख : आज बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास झाला अपघात नवीद युनूस कापडी ( वय-३५, रा. कांजीवरा, देवरुख.) असे मृत तरुणाचे नाव आहे. नवीद हा दुचाकीने देवरुखहून साडवलीच्या दिशेने जात होता साडवली साईनगर...
    उत्तर प्रदेशातील बरेली येथे एक भीषण अपघात घडला, ज्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना रामगंगा पुलाजवळ घडली. तीन मित्र लग्नसोहळ्यासाठी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते जीपीएसचा वापर करत होते. जीपीएसने चुकीचा मार्ग दाखवल्याचा संशय आहे. त्यामुळे कार पुलाच्या अर्धवट बांधलेल्या भागावर पोहोचली. पुल संपताच...
    कणकवली : कळसुली येथील सोहम संतोष दळवी (१९) हा युवक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला.   त्या जखमी युवकावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
    कणकवली शहरानजिक नागवे हद्दीतील घटना रेल्वे पोलीस व कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली : शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर दुपारी १२:३० वाजता ( १०१०४ ) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस ही नागवे हद्दीत रेल्वे रुळावर आल्यावर निशिकांत भास्कर जाधव (...
      रत्नागिरी | प्रतिनिधी शहरातील मांडवी 80 फूटी हायवे येथील एका अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर बुधवार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वा. सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने या आगित कोणतीही जिवितहानी झालेली नसून नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. बुधवारी...
error: Content is protected !!