सहवेदना – सुलोचना देसाई

दोडामार्ग | प्रतिनिधी : कुडासे खुर्द पाल पूनर्वसन येथील श्रीमती सुलोचना नाना देसाई (वय ८५ ) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी निधन झाले. दोडामार्ग पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार बाबी देसाई यांच्या त्या काकी होत.

त्यांच्या पश्चात दीर, भावजया , पुतणे, पुतण्या, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.