दोडामार्ग: सुहास देसाई
निसर्गसंपन्न तिराळी खोऱ्यात यंदा क्रिकेटचा नवा धमाका पाहायला मिळणार आहे. परिसरात चर्चेत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीच्या नावाने कोनाळ मतदार संघातील खेळाडूंसाठी ‘Omkar धमाका’...
दोडामार्ग | सुहास देसाई : महाराष्ट्र व गोवा राज्यच्या सीमेवरील साळ (डिचोली) येथील होळी उत्सव, ज्याला 'गड्यांची जत्रा' (Gadyachi Jatra) म्हणून ओळखले जाते, हा...
दोडामार्ग | प्रतिनिधी :बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना करण्याचा प्रयत्न आणि स्मारकाचे रक्षण करणाऱ्या महिलांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या...
दोडामार्ग |प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यातील सरगवे पुनर्वसन येथील श्री खंडोबा, सातेरी, केळबाई, शंभू महादेव, म्हारिंगण पंचायतन देवस्थानचा २३ वा वर्धापनदिन सोहळा सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी...
दोडामार्ग (प्रतिनिधी): किल्ले स्वच्छता आणि दुर्ग संवर्धनासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटये पुनर्वसन (ता. दोडामार्ग) येथे नुकतेच ऐतिहासिक शस्त्रे व लिखित...
हजारो भक्तांनी घेतले दर्शन
दोडामार्ग:सुहास देसाई
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांचे श्रद्धास्थान असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील पांडवकालीन श्री नागनाथ तीर्थक्षेत्रात महाशिवरात्रीचा उत्सव...
दोडामार्ग | सुहास देसाई
सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, घनदाट जंगल आणि झुळझुळ वाहणारे ओढे अशा नयनरम्य परिसरात वसलेले तेरवण-मेढे (ता. दोडामार्ग) येथील श्री नागनाथ मंदिर हे...
दोडामार्ग (सुहास देसाई):दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे आज सकाळी एका भीषण अपघाताची घटना घडली. रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने चंदगड तालुक्यातील पार्ले येथील पती-पत्नी...
दोडामार्ग प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील राजकीय क्षेत्रात आपल्या अष्टपैलू राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीने जिल्ह्याच्या राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवणारे बोडदे येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री. रमेश अर्जुन दळवी...
दोडामार्ग तालुक्यात 'महायुती'चा झंझावात; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वर्चस्व
दोडामार्ग: सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने (भाजपा आणि शिवसेना-शिंदे गट) ऐतिहासिक यश...




















