खेड (प्रतिनिधी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा १२ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावी संभाव्य दौरा आहे.
देशमुख कांबळे गावच्या हद्दीतील एका नामांकित कारखान्याच्या उद्घाटनासाठी ते येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन आतापासूनच सतर्क झाले आहे. दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.












