गावखडी /वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.12मे रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,दु.12वा.आरती ,दु.1वा.महाप्रसाद
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन अध्यक्ष सहदेव पावसकर यानी केले आहे












