रत्नागिरी Breaking : निवळी घाटात ट्रकचा भीषण अपघात

 

रत्नागिरी | प्रतिनिधी :

निवळी घाटात ट्रकचा भीषण अपघात

या अपघातात चालक बाल बाल बचावला

मात्र ट्रक उलटला आणि रस्त्याशेजारी कलंडला

मात्र यामुळे एमआयडीसीची पाईपलाईन फुटली