फ्री शेअर मार्केट वर्कशॉप सावंतवाडीत

सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

 

पुन्हा खुशखबर…😍

🤩 शेअर मार्केट सोबत एस. आय. पी. , म्युच्युअल फंडच सुद्धा मिळणार मोफत ज्ञान💰

कारण सावंतवाडीत पुन्हा होणार 

📊❗फ्री शेअर मार्केट वर्कशॉप❗📈

सहभागी होण्यासाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा 

👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/DSfu6grJWzmFd4At1xB3XH

💁‍♂️ह्या वर्कशॉप मध्ये आपण शिकणार आहोत शेअर मार्केटचे काही महत्त्वाचे घटक.

📊१- मार्केटचे प्रकार

📊२- इंट्राडे की लाँग टर्म इंवेस्टमेंट

📊३- मार्केट सायकॉलॉजी

📊४- ट्रेडिंग Discipline

📊५- एस.आय.पी

📊६- म्युच्युअल फंड 

*शिबिर पूर्णपणे मोफत असेल.*

🕐 वर्कशॉपची वेळ 

▪️रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३

▪️दुपारी ३.०० वाजता 

👉 नावाची नोंदणी करणे आवश्यक

📲 9321151979

👍आजच आपला प्रवेश निश्चित करा

📍आमचा पत्ता -* माया इन्स्टिट्यूट ऑफ कंप्युटर टेक्नोलॉजी, विठ्ठल मंदिर रोड, उभा बाजार, सावंतवाडी

 

टीप – येताना एक डायरी व पेन सोबत घेऊन यावे.