कोतळूक खांबेवाडी येथील कृष्णा निवाते यांचे निधन

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील खांबेवाडी येथील ग्रामस्थ कृष्णा गोपाळ निवाते यांचा मृत्यू १२ ऑगस्ट रोजी राहत्या घरी झाला. मृत्यू समित्यांचे वय ६५ वर्षे होते.त्यांच्या पश्चात मुले, सुना, मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा सातवे विधी दिनांक १८ ऑगस्ट रोजी तर बारावी विधी २० ऑगस्ट रोजी राहत्या घरी होणार आहे.