मशवी रस्त्यावर कारचा अपघात , की घातपात ?

मशश्वी मुणगे रस्त्यावर अपघात झाल्याअवस्थेत कार आढळून आली असून यातील युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत मृत अवस्थेत आढळून आला आहे.गाडीचा पुढील दरवाजा उघड्या अवस्थेत असूनकाचीवर ,बोनेटवर दरवाजावरआघात केल्या सारख्या खुण दिसून येत आहेत


याबाबत घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनास्थळी उपविभागीय अधिकारी किशोर सावंत, देवगड पोलीस स्टेशनचेपोनी बगळे निलकंठ,पो.उ सूधीर कदम,राजेन जा धव ,प्रसाद आचरेकर,स्वप्नील भोवर,स्वप्नील ठोबरे,यांसहडाग स्कॉड, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर युवक मिठबांव येथीलप्रसाद पर्शुराम लोके असल्याचे समजते

मिठबांव येथील युवकाचा धारदार शस्त्राने निर्घुण खून,डोक्यावर, अंगावर वार करून खुन