मसुरे चांदेरवाडी येथे २७ नोव्हेंबर रोजी गोंधळ विधी!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे चांदेरवाडी येथील श्री आकारी ब्राह्मण देवालय येथे २७ नोव्हेंबर रोजी गोंधळ विधी हा धार्मिक कार्यक्रम रात्री दहा वाजता होणार आहे. दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे. तसेच पूजा अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमाही विधिवत संपन्न होणार आहेत कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.