न्हावेली येथील रसिका धाऊसकर यांचे निधन 

न्हावेली : न्हावेली चौकेकरवाडी येथील रहिवासी रसिका रविंद्र धाऊसकर वय ( ५४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली भाऊ भावजय सासू सासरे दीर असा परिवार आहे.