आप्त आपटे सेवाकार्य समिती तर्फे कौशिक गोत्री आपटे कुटुंबियांचे कुल संमेलन देवगड येथे शनिवार दिनांक २७ जानेवारी आणि रविवार २८ जानेवारी २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे देवगड येथे आयोजित करण्यात आले आहे.
सर्व आपटे मंडळीनी या संमेलनात सहभागी होऊन स्नेहभाव वाढवावा. असे आवाहन समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण आपटे ९९२०८०४३३४ व महेश आपटे (देवगड) ९८९०६१९००६ व डॉ. प्रमोद आपटे, देवगड ९४०४९४४५२१ व अनिल आपटे (देवगड) A ९४०४९४४५०१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे











