माघी गणेश जयंती निमित्त आ. नितेश राणे यांनी घेतले, विविध ठिकाणी गणेश दर्शन

आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या माघी गणेशोत्सव निमित्त श्री गणेशाचे दर्शन घेतले

देवगड शहरातील किल्ला येथील पेशवेकालीन मंदिरामध्ये आमदार नितेश राणे यांनी माघी गणेश जयंती निमित्त दर्शन घेतले

यावेळी जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला

हूर्षी गडदेवाडी येथील मंदिरामध्ये आमदार नितेश राणे यांनी गणपतीचे दर्शन घेतले यावेळी तेथील ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला

जामसंडेतील सन्मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या गणेशोत्सवामध्ये आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले