सावंतवाडी । प्रतिनिधी : कारीवडे भैरववाडी येथील रेशनिंग धान्य दुकानाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदूर्ग जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कारीवडे गावचे सरपंच सौ.आरती माळकर,उपसरपंच श्री.नितिन गावडे,माजी पं.स.सदस्या सौ.प्राजक्ता केळुसकर,माजी सरपंच सौ.अपर्णा तळवणेकर,माजी सरपंच श्री.तानाजी साईल,ग्रा.प.सदस्य श्री.तुकाराम आमुणेकर, ग्रा.प.सदस्य श्री.महेश गांवकर,ग्रा.प.सदस्या सौ.तन्वी साईल, ग्रा.प.सदस्या सौ.अरुणा सावंत,ग्रा.प.सदस्या सौ.साक्षी परब, ग्रा.प.सदस्य श्री.भिकाजी कवठणकर, भारतीय जनता पार्टी आंबोली मंडल उपाध्यक्ष श्री.अशोक माळकर,शक्तीकेंद्र प्रमुख श्री.आनंद तळवणेकर मंडळ अधिकारी सौ.गोरे मॅडम,रास्त भाव धान्य दुकान संघटना अध्यक्ष श्रा.गणपत राणे,रास्त भाव धान्य दुकान संघटना सचिव श्री.अमेय गावडे,तलाठी श्री.उत्तम सावंत,ग्रामविकास अधिकारी,उमेद अभियान तालुका व्यवस्थापक सौ.रिधीमा पाटकर ,उमेद अभियान प्रभाग समन्वयक भिडे सर,ग्रामविकास अधिकारी श्री.भरत बुंदे प्रगती ग्रामसंघ अध्यक्ष,सौ.गायत्री तळवणेकर,तसेच सर्व भाग्यलक्ष्मी बचत गटाचे सर्व सदस्य तसेच भैरववाडीतील सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.












