बहुजन हितवर्धक कला संस्थेचे कोकणरत्न २०२४ चे पुरस्कार जाहीर

खेड(प्रतिनिधी)  बहुजन हितवर्धक कला संस्थेचे कोकणरत्न २०२४ चे  पुरस्कार जाहीर करण्यात आले असून २५ फेब्रुवारी रोजी.दुपारी ०३ ते रात्रौ १०:०० वाजे पर्यंत  बौद्धजन पंचायत समितीचे सभापती  आनंदराज आंबेडकर , बहुजन हितवर्धक कला संस्था संस्थापक  सूरज म्युझिक चे निर्माते. प्रदीप खेत्रे , प्रमुख वक्ते साहित्यिक कोकणरत्न .राष्ट्रपाल सावंत  यांच्या हस्ते, बौद्धजन पंचायत समिती सभागृह परेल मुंबई.येथे  संतोष गमरे यांच्या अध्यक्षतेखाली वितरण होणार आहे.
कोकणरत्न २०२४  पुरस्कार झालेल्या मान्यवरामध्ये
वसंत मोहिते,गायक राजाराम सोनावणे,अरविंद रुके
संजय गमरे, मंदार कवाडे, मंगेश जाधव यांना जाहीर झाला आहे
            यावेळी  संस्थेचे सरचिटणीस  शिवाजी मोहिते, चिटणीस .दिनेश सावंत,अमरदीप जाधव,संदीप सकपाळ(बौद्धाचार्य),विठ्ठल तांबे ,अमोल मोहिते,.शिवाजी मोहिते (कासई),.दीपक गमरे आणि सर्व संस्थेतील कार्यकारिणी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.