रत्नागिरी लोकसभा निवडणूक – 2024 : चौथ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही- एम देवेंदर सिंह April 18, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram रत्नागिरी : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.