लांजा | संतोष कोत्रे :
कुऱ्हाड आणि पहारीने तिघा जणांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांजा तालुक्यातील पनोरे कवचे वाडी हादरली
तिघांवर पहार आणि कुऱ्हाडीने वार ,पनोरे कवचे वाडी येथील घटना
हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी
गुरुवारी १८ एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याची घटना
हल्ल्याचे कारण अस्पष्ट ,लांजा पोलीस घटनास्थळी दाखल











