खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील कुळवंडी पिंपळवाडी येथे विदेशी बनावटीच्या बीअर बाटल्या गैरकायदा बिगरपरवाना आपले ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ मिळुन आला म्हणून एकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना २७ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.
दिनेश दिलीप रेडीज वय ३७ वर्षे, रा. कुळवंडी पिंपळवाडी ता. खेड असे त्या गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे ९५० रुपये किमतीच्या विदेशी बनावटीच्या बीअर बाटल्या गैरकायदा बिगरपरवाना आपले ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ मिळुन आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे












