रत्नागिरीचिपळूणताज्या घडामोडी चिपळूण Breaking : परशुराम घाटामध्ये माती व मुरूम रस्त्यावर July 7, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram चिपळूण | प्रतिनिधी : परशुराम घाटामध्ये पॅकेज ४ मध्ये माती व मुरूम रस्त्यावर आलेला आहे. हटविण्याचे काम सुरू आहे. वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे झाला परिणाम