आईला मुलांकडून ७ तोळेची सोनसाखळी

 

आई सरपंच होताच मुलगा स्वप्निल व समीर या दोघांनी आई ला ७ तोळे (सोनसाखळी) सोने भेट म्हणून दिले. याबद्दल मुलांचे देखील कौतुक केले जात आहे