रत्नागिरी– सालाबादप्रमाणे श्री देवी भगवती देवीची बळ दिनांक २४/०७/२०२४ वार बुधवार रोजी आहे. दुपारी १२ वाजता श्री. देवी भगवती मंदिरातून ही बळ निघेल. एक परडी पंधरा माड येथे सिमेवर जाईल तर दुसरी परडी मारूती मंदिर येथे सिमेवर जाईल. असे श्री भगवती देवी पब्लिक ट्रस्टच्यावतीने कळविण्यात आले आहे.











