महायुती सरकारने पोलीस पाटलांचे मानधन वाढविल्याबद्दल मानले आभार
कणकवली : कणकवली तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांची कणकवली त ओमगणेश निवासस्थानी भेट घेण्यात आली. महायुती सरकारने पोलिस पाटील यांच्या मानधनात वाढ केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उदय विश्राम सावंत,उपाध्यक्ष नारायण वासुदेव गावकर,सचिव विश्वास नारायण सावंत,
सल्लागार संजय माइती गोरूले,नामदेव पांडूरंग राणे,यांच्या सह तालुक्यातील सर्व पोलिस पाटील उपस्थित होते.












