चिंदर कुंभारवाडी, तालुका – मालवण शाळेत रक्षाबंधन उपक्रम उत्साहात साजरा

आचरा | अर्जुन बापर्डेकर : रक्षाबंधनाचे औचित्य साधून चिंदर कुंभारवाडी शाळेत लोकर, रंगीत कागद ,मणी आणि इतर टाकाऊ साहित्यापासून राख्या बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला. मुलांनी बनवलेल्या राख्या बांधून आज शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले . याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण चिंदरकर ,ग्राम पंचायत सदस्या सौ सानिका चिंदरकर तसेच शिक्षण तज्ञ उर्मिला चिंदरकर यांनी मुलांनी बनविलेल्या राख्या पाहून मुलांचे कौतुक केले. उपक्रमाबाबत आनंद व्यक्त