चिपळूण Update : बहादुरशेख नाका येथील खून शिवीगाळीतून?

 

चिपळूण पोलिसांचे विविध बाजूने तपास सुरु

रत्नागिरी | प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात चिपळूण शहर बहादूर शेख नाका येथेझालेल्या तरुणाच्या खुनात दोघांना ताब्यात घेण्यात चिपळूण पोलिसांना यश आले असताना हा खून शिवीगाळीतून झाला असल्याचा अंदाज आहे.

हमीद शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून हा सगळा हादरवून टाकणारा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे.