खेड(प्रतिनिधी) नातवाच्या वाढ दिवसाला आलेल्या एका ६५ वर्षीय प्रौढाला समोरून येणाऱ्या सुमो कारने धडक देऊन केलेल्या अपघातात तालुक्यातील घोगरे जाखनवाडी प्रौढाचा जागीच करून अंत ओढावला
तानाजी दाजी शिंदे असे त्या जागीच ठार झालेल्या प्रौढा चे नाव आहे ते भरणे येथील आपल्या नातलगाकडे वाढ दिवसा साठी आले होते भरणे येथील अन्य नातलगांना भेटण्यासाठी जात असताना सुमो कारने त्यांना धडक दिली त्यात जे जागीच गतप्राण झाले अपघाता नंतर सुमो कार चालकांने लागलीच घटनास्थळ हुन पलायन केले मात्र त्यास खेड रेल्वे स्थानका नजीक पकडण्यात आले










