आमदार नितेश राणे आज पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली;
कणकवली- देवगड- वैभववाडी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रवक्ते नितेश राणे शुक्रवार 20 सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जनतेच्या व कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.विविध कार्यक्रम आणि बैठकांना उपस्थित राहणार आहेत. विविध योजनांचा,कामांचा आढावा घेणार आहे.