आजकाल बरेच जण हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live-in relationship) राहण्याचा निर्णय घेतात. प्रेम (love) आहे, पण लग्न (marriage) करायचं नाहीये, तर लिव्ह इनचा पर्याय (option) अनेक लोक निवडतात. मात्र, अशा वेळी वाद (disputes) झाला तर काही लोक रागाच्या भरात टोकाचा निर्णय (extreme decision) घेतात.
अशीच एक घटना कुर्ला (Kurla) येथे घडली. लिव्ह इनमध्ये राहत असताना जोडीदारासोबत वाद झाल्याने एका महिलेनं स्वतःचं आयुष्य संपवण्याचा (suicide attempt) प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या निर्भया पथकाच्या (Nirbhaya squad) प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला. पोलिसांनी तत्काळ धाव घेत, त्या महिलेला समजावत तिचा जीव वाचवला. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा (discussion) सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार (according to sources), कुर्ला येथील नेहरू नगर (Nehru Nagar) परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे (alertness) महिलेचा जीव वाचला. ती महिला 35 वर्षांची असून, काही काळापासून कुर्ला येथील म्हाडाच्या (MHADA) इमारतीतील फ्लॅटमध्ये जोडीदारासोबत लिव्ह इनमध्ये
राहत होती. गुरुवारी त्यांच्या दोघांत कोणत्यातरी
कारणावरून भांडण (?” ‘ment) झालं. त्यानंतर तिने हे पाऊल उचलले
मिळालेल्या माहितीनुसार (according to sources), कुर्ला येथील नेहरू नगर (Nehru Nagar) परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे (alertness) महिलेचा जीव वाचला. ती महिला 35 वर्षांची असून, काही काळापासून कुर्ला येथील म्हाडाच्या (MHADA) इमारतीतील फ्लॅटमध्ये जोडीदारासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. गुरुवारी त्यांच्या दोघांत कोणत्यातरी कारणावरून भांडण (argument) झालं. त्यानंतर संतापाच्या भरात महिलेने टोकाचं पाऊल उचलत, आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
भांडणानंतर ती तत्काळ आत गेली आणि खोलीत (room) जाऊन गळफास (hanging) लावून आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तिच्या मित्राने तात्काळ नेहरू नगर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि मदतीची मागणी केली.
नेहरू नगर पोलिसांचं निर्भया पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी त्या महिलेचा जीव वाचवला. नंतर तिला पोलीस ठाण्यात (police station) आणून समुपदेशन (counseling) करण्यात आलं. निर्भया पथकाच्या तत्परतेमुळे या महिलेचे प्राण वाचले.












