खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटेमाळ माळवाडी येथे पोलिसानी टाकलेल्या गावठी हातभट्टी दारू धंद्यावर च्या धाडीत
२ हजार २०० रुपये किमतीची २१ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली
या प्रकरणी बाळू उर्फ निहार हेमंत वारणकर वय ३७ वर्षे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गैरकायदा विना परवाना गावठी हातभट्टीची दारू ही आपले स्वतःचे ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे









