आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा देवगड मध्ये शुभारंभ

महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा देवगड शहरातील शुभारंभ देवगड जामसांडेचे ग्रामदैवत दीर्बा रामेश्वर यांचे दर्शन घेऊन करण्यात आला.

यावेळी देवगडचे माजी आमदार अजित गोगटे,बाळा खडपे, देवगड नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरूल,संतोष किंजवडेकर, तन्वी चांदोस्कर, प्रियांका साळस्कर, सुभाष धू, राजा वालकर, राजा भुजबळ, महिला तालुकाध्यक्ष केळुस्कर, प्रणाली माने उपनगराध्यक्ष मिताली सावंत, योगेश चांदोसकर, वैभव कळंगुटकर, व्ही.शी. खडपकर, माधव कुलकर्णी, कौस्तुभ जामसांडेकर, योगेश पाटकर ,दया पाटील, विजय कदम, हे उपस्थीत होते