निकृष्ट परिसरातील जनता डांबरीकरणाची पाहत आहे वाट
चिपळूण (वार्ताहर) : गुढेफाटा आंबेरे फाट्यापासून उंबरोली बौद्धवाडी, पाथर्डी, मिरवणे, शिरवली हायस्कूल, डूगवे, गुढे कोंडवी, मोरेवाडी पर्यंतचा रस्ता पूर्ण उघडला आहे. प्रचंड खड्डे यामुळे दळणवळणास अत्यंत निकृष्ट बनला आहे. लोकप्रतिनिधी डांबरीकरण मजबूत केले आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित झाला. आहे आठ ते नऊ गावातील जनता डांबरीकरण कधी होईल याची वाट पाहत आहे.
मध्यंतरी काही पट्टे डांबरीकरण केले पण पाऊस, चिरे वाहतूक यामुळे रस्त्यावरील डांबर निघाले. धूळ भरपूर उडत आहे. रिक्षाचालक, दुचाकीवाले अन्य वाहनचालक मेताकुटीला आले आहेत. मजबूत डांबरीकरण तातडीने नियोजन मंडळाने, राज्य शासनाने मंजूर झालेल्या रस्त्याला निधी द्यावा, काम करावे अशी मागणी आठ ते दहा गावातून जनता करत आहे.











