गावखडी (वार्ताहर)रत्नागिरी तालुक्यात गावखडी श्री जाकादेवी मंदिरात देवदिवाळी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
तसेच दि.13डिसेंबर रोजी स.7वा.अभिषेक ,पुजा स.9वा.देवीना रुपे लावणे ,स.10वा.पासून देवदर्शन
या कार्यक्रमांचा लाभ असे आवाहन श्री जाकादेवी ट्रस्तचे अध्यक्ष पदमाकर तोडणकर यांनी केले








