28 फेब्रुवारी 2024 रोजी वेंगुर्ले तालुक्यातील केंद्रशाळा सुरंगपाणी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला .
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बाल शास्त्रज्ञ होत स्वच्छता ,पर्यावरणपूरक तसेच जल व्यवस्थापन विषयक विविध प्रतिकृतींची व तक्त्याची मांडणी केली.
त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. शामल मांजरेकर -पिळणकर व विशेष शिक्षक श्री सर्वेश राऊळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.












