वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावठणवाडी येथील रहिवासी, वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सदस्य श्यामसुंदर भालचंद्र पेडणेकर (वय -६१) यांचे आज मंगळवार दिनांक २० ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, २ बहिणी, भावजया, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.











