Ambegaon Pune Crime News | आंबेगावातून 56 लाख 90 हजारांचे अफिम जप्त ! अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

पुणेAmbegaon Pune Crime News | शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Norcotics Cell Pune) आंबेगावातून ५६ लाख ९० हजार रुपयांचे अफिम (Opium) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.