पळसंब येथे 9ऑक्टोबर रोजी दशावतार नाट्यप्रयोग!

मसुरे | झुंजार पेडणेकर :           पळसंब येथील श्री. आई जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान नवरात्र उत्सव निमित्त 9 ऑक्टोबर रोजी रात्री10 वा श्री जयंतीदेवी मंदिर येथे श्री.भवानी सिद्धभवानी बाल दशावतार नाटय मंडळ

ओसरगाव कणकवली यांचा महान पौराणिक

‘गणेश महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व रसिक प्रेक्षकांनी उपास्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.