मिठबाव येथील अंजली लोके यांचे निधन

 

देवगड (प्रतिनिधी)मिठबाव वरची लोकेवाडी येथील अंजली दाजी लोके वय ८६ यांचे सोमवारी दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना,विवाहित मुलगी असा परिवार आहे.मिठबाव येथील मोबाईल वडापाव सेंटरचे मालक गणेश लोके यांच्या त्या मातोश्री होत.