BREAKING : जयगड येथे पालकांचा रस्ता रोको

 

पोलीस ठाण्यावर दिली धडक; वायुगळतीनंतर पालक आक्रमक

खंडाळा | वार्ताहर : जयगडमधील वायुगळतीनंतर आक्रमक होत पालकांनी केला रास्तारोको, पोलीस ठाण्यावर देखील दिली धडक

मोर्चा काढत कंपनी प्रशासनाविरोधात व्यक्त केला रोष कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

वायुगळतीच्या चार दिवसानंतर देखील विद्यार्थ्यांसह काही प्रौढ व्यक्तींना होतोय त्रास

२ प्रौढांसह एकूण 34 जण खासगी रुग्णालयात आहेत दाखल

बाधित विद्यार्थी आणि प्रौढांवर रत्नागिरी शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू

आक्रमक झालेल्या पालकांनी चाल करतर कंपनीचा एंट्रन्स गेट पालकांनी केला बंद

कंपनीच्या गाड्या देखील रोखल्या

जयगड येथे मोठा पोलीस बंदोबस्त