कणकवली :सामाजिक कार्याची दखल घेवून वरवडे गावच्या वतीने वरवडे जत्रोत्सवात सुभाष मालंडकर, संतोष चव्हाण,यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वरवडे ग्रामस्थ
रमा घाडी, भास्कर घाडी, वासुदेव घाडीगावकर, अनंत घाडीगावकर, आनंद घाडीगांवकर, विकास घाडीगावकर, विलास घाडीगावकर, कृष्णा घाडीगावकर, दीपक घाडीगावकर, सत्यवान घाडीगावकर, रामा निर्गुण, सदा घाडीगावकर, गोपाळ घाडीगावकर, विनायक नाटळकर विलास घाडीगावकर, प्रकाश घाडीगावकर,सुधाकर घाडीगावकर,अजय घाडीगावकर, प्रकाश निर्गुण, भाऊ घाडीगावकर, अशोक घाडीगावकर,आदी उपस्थित होते.












