भाजपाच्या वतीने सुशासन दिवस साजरा

दोडामार्ग | प्रतिनिधि : दोडामार्ग तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे सुशासन दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यावेळी कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोचे पूजन करुन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री. सुधीर दळवी,नगराध्यक्ष श्री. चेतन चव्हाण उपाध्यक्ष श्री. आनंद तळणकर, महिलाध्यक्ष सौ. दिक्षा महालकर, श्री. संतोष नानचे, दिपक गवस,युवा मोर्चा अध्यक्ष श्री.पराशर सावंत,ओंकार फाटक, गौरेश हरमळकर, अनुराग शिनारी,आदी पदाधिकारी उपस्थित होते.