एड. संगीता कालेकर यांची नोटरीपदी नियुक्ती

देवगड (प्रतिनीधी)

देवगड येथील एडवोकेट संगीता श्रीरंग कालेकर यांची भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरी पदी नियुक्ती केली आहे . ऍड. संगीता कालेकर ह्या देवगड येथील  विधीज्ञ असून मागील 9 वर्षात अनेक खटले यशस्वीरित्या हाताळले आहेत .