डोले येथे अंडरग्राउंड केबलचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाहीन 

गावखडी /वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील पावस ,मावळंगे, डोले महावितरणच्या अंडर ग्राऊंड केबलचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाहीन व बोगस होत असून त्याची सखोल चौकशीची मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे

तसेच सध्या हे काम दर्जाहीन नसून वरवरची मलमपट्टी करून तकलादी स्वरूपाचे आहे

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना आहे,तसे देण्यात आले आहे

परंतु त्यात कोणतेही सुधारणा दिसत

नसून हे काम बोगस स्वरूपाचे आहे

या कामावर संबंधित विभागाचे कोणतेही तज्ञ अधिकारी उपस्थित नसतात केवळ एका ठेकेदाराचे हित जपून जनतेच्या कामाचा बटटया घोळ करत आहे तरी सुधारणा करून चांगल्या कामाची अपेक्षा आहे