खेड (प्रतिनिधी) सहजीवन शिक्षण संस्था संचलित श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दोघे जिल्हास्तर विज्ञान रंजन स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
जिल्हा विज्ञान मंडळामार्फत घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धेत इ. ५वी ते ६वीमधून प्रणव बेलोसे तर इ. ९वी ते १० वीमधून कार्तिकी भांबड यांची स्पर्धेसाठी निवड झाली










