गावखडी/वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील मेवी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत
तसेच दि.12फेबुवारी रोजी स.6वा.पुजा,स.7वा.अभिषेक, दु.12वा.आरती ,दु.12.30वा.महाप्रसाद, रात्री 7वा.आरती ,रात्री 9वा.भजन
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सहदेव पावसकर यानी केले आहे











