कणकवली : छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट कणकवली शहरातील shalakri मुलांसाठी मोफत दाखविला जाणार आहे.
रविवार 2 मार्च, सकाळी 8.30 वाजता लक्ष्मी चित्रमंदिर, कणकवली उद्योजक विशाल कामत हे हा चित्रपट दाखविणार आहेत.शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी, सकाळी 10 वा. पासून सुरू नावनोंदणी ओम साई ई-बाईक, कांबळे गल्ली, कणकवली केली जाणार आहे. असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी 9421148333 फोन नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












