रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध नऊ पटवर्धनानपैकी बलवन्त या साप्ताहिकाचे संस्थापक गजानन विश्वनाथ पटवर्धन यांचे सुपुत्र मुरलीधर गजानन पटवर्धन यांचे ४ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मुरलीधर गजानन पटवर्धन हे मुंबई येथील भाभा आणू शक्ती केंद्र येथे काम करीत होते. काही वर्ष त्यांनी बलवंत साप्ताहिकाचे ही काम पाहिले. मृत्यू समई त्यांचे वय 88 वर्ष होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नात अशी मंडळी आहेत.









